Sunday, 18 January 2015

काही तरी लिहुया


मी आज पासून काही तरी लिहिण्याची सुरुवात करत आहे. बघू किती दिवस मी हे लिहू शकेल.
सही यार ... हे गूगल Application चांगले आहे.... मस्त आहे ... लय भारी ... चला थोडी प्रॅक्टिस करूया.
ओके ... छकास .... जमतय तर .... सोप्पं आहे .... कधीचा विचार... प्लान करत होतो पण मिळालं एकदाच .... गूगल सगळं काही देते ... परत एकदा सिद्ध झाल .. करू आता प्रारंभ .... आपल्या blog चा .... मजा येतेय लिहिताना....
तर मित्रांनो ... मी खूप दिवसा पासून प्लान करतोय की मी पण लिहिलं काही तरी ... माझ्या जुन्या आठवनी ... काही विचार ... पण मराठी जमेल का लिहायला? ... आणि आज शोधता शोधता सापडलं ... काही नाही फार सोप्पं आहे ... Google ला सांगा मराठीत लिहायचं आहे ... बरेच ऑप्शन मिळतात ... तर हा मला आवडलेला सोप्पा पर्याय...
वापरून पहा - Google हा ऑप्शन घ्या … Install करा आणि झाल ...
तुमच्या computer च्या टास्क बार वरुण language चेंज करून घ्या ... आणि मग काय काम झाल ना राव ...
चला... हा पण माझा पहिला वहिला जसा होता तसा लेख तयार झाला .. J
भेटूया परत ...